Site icon Google Hindi Me

Anniversary Wishes For Wife In Marathi

Anniversary Wishes For Wife In Marathi

Anniversary Wishes For Wife In Marathi, Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife, Happy Anniversary Bayko In Marathi For Facebook or WhatsApp.

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Text !

Anniversary Wishes For Wife In Marathi

माझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू आहेस
वसंत ऋतूतील येणारी बहार तू आहेस,
माझ्या जगण्याचे सार तू आहेस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !
Happy Anniversary My Lovely Wife

हजारो नाते असतील पण
त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात
असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको !
Happy Anniversary My Beautiful Wife

एक गुलाबाचे सुंदर फुल तुझ्यासाठी
तू माझ्या आयुष्यात आली आणि
माझे आयुष्य अजूनच सुंदर झाले !
Happy Anniversary My Lovely Wife

परमेश्वराकडे तुझ्यासाठी नेहमी आनंद मागतो,
आयुष्यात तुझ्या नेहमी सुख मागतो,
तुझ्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही,
प्रत्येक जन्मी मी तुलाच मागतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको !
Happy Anniversary My Beautiful Wife

माझ्या आयुष्याच्या पुस्तकावर
प्रत्येक अभ्यास तुझाच आहे,
कहाणी तर माझी आहे
पण प्रत्येक पानावर नाव तुझच आहे..
Happy Anniversary My Lovely Wife

आमची जोडी कधी तुटणार नाही
मी कधी तुझ्यावर रुसणार नाही
एकसाथ जगूया आपण जीवन
आनंदाचा एकही क्षण सुटणार नाही !
Happy Anniversary My Beautiful Wife

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलो आहे कि
मलाच मी आता सापडत नाही आहे..
एकदा शोधाव म्हटलं स्वतःला
पण तुझ्या शिवाय काही सापडत नाही…
Happy Anniversary My Lovely Wife

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
आणि तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस !
Happy Anniversary My Beautiful Wife

Also Read: बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Also Read: पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुझ्याशिवाय जगण काय
जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो
पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू शकत नाही…!
Happy Anniversary My Lovely Wife


आयुष्यातील क्षणोक्षणी साथ मला तुझी असावी
आपल्या नात्यातील गोडवा क्षणोक्षणी वाढावा !
Happy Anniversary My Beautiful Wife

तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसावं,
माझ्या प्रत्येक श्वासावर फक्त तुझच नाव असावं.
Happy Anniversary My Lovely Wife

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं !
Happy Anniversary My Beautiful Wife

तुझी इतकी सवय झाली की
तुझ्याशिवाय काही सुचतच नाही
वेड असतं ग प्रेम
ते व्यक्त केल्याशिवाय कळतच नाही..
Happy Anniversary My Lovely Wife

परमेश्वराचे खूप आभार
जाने तुला बायको म्हणून माझ्या आयुष्यात आणले
माझ्या प्रिय पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary My Beautiful Wife

आयुष्य खुप सुंदर आहे
कारण माझ्या आयुष्यात
तू आहेस सोबत.
आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.
Happy Anniversary My Lovely Wife

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे !
Happy Anniversary My Beautiful Wife

नातं किती वर्षापासुन आहे
त्यापेक्षा तुमच्या नात्यात
किती भावना गुंतलेल्या आहेत
हे जास्त महत्वाच आहे..
Happy Anniversary My Lovely Wife

Content Are: पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश Text.

Also Read: स्वयं की शादी की सालगिरह पर स्टेटस

Also Read: शादी की सालगिरह पर पत्नी के लिए संदेश

Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife

तुझ्या आगमनाने जीवन सुशोभित झाले आहे,
काळजात माझ्या तुझी सुंदर प्रतिकृती आहे,
स्वप्नातही जाऊ नकोस माझ्यापासून लांब,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे !
Happy Anniversary My Beautiful Wife

तुझं माझं नातं हे असचं रहावं
कधी मैत्री तर कधी प्रेम असावं.
Happy Anniversary My Lovely Wife

जीवन जगण्याचा ध्यास तु
माझ्या शरीरातील श्वास तू,
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू
हैप्पी एनिवर्सरी माझ्या बायको !
Happy Anniversary My Beautiful Wife

आता मी ठरवलं आहे
प्रेम वगैरे करायचंच नाही
आता असे काही करायचे की
ती माझ्या प्रेमात अडकून राहिली पाहिजे..
Happy Anniversary My Lovely Wife

माझा श्वास आणि माझा आनंद फक्त तुझा आहे,
माझ्या हृदयात तुझे रूप दडलेले आहे
क्षणभर जगणे तुझ्याशिवाय मला कठीण आहे,
माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात तुझे नाव आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
Happy Anniversary My Beautiful Wife

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे..
Happy Anniversary My Lovely Wife

या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary My Beautiful Wife

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले,
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस !
Happy Anniversary My Lovely Wife

Content Are: Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi, Anniversary Wishes In Marathi For Wife, Happy Anniversary Bayko In Marathi.

Also Read: Love Anniversary Wishes In Marathi

Also Read: Funny Anniversary Wishes In Marathi

Exit mobile version