Site icon Google Hindi Me

Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju In Marathi

Happy Birthday Wishes For Jiju In Marathi, Happy Birthday Jiju In Marathi, Jiju Birthday Wish In Marathi, Mehunyala Vadhdivsachya Hardik Shubhechha, Birthday Wishes For Brother In Law In Marathi.

मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मेहुणे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बर्थडे विशेस फॉर जीजू इन मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुणे, मेव्हणा वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Birthday Wishes For Jiju In Marathi

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि
परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो.
मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Jiju

*****

नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो..!
Happy Birthday Jija

*****

माझ्या प्रिय मेव्हणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मला आनंद आहे की माझ्या बहिणीला तुझ्यासारखा नवरा मिळाला,
तुम्हा दोघांनाही निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो !
Happy Birthday Jiju

*****

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Happy Birthday Jija

*****

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
Happy Birthday Jiju

*****

येणारा प्रत्येक नवीन दिवस तुमच्या आयुष्यात
अनेक यश आणि अपार आनंद घेऊन येवो,
ही माझी इच्छा आहे
मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Jija

*****

मी आशा करतो कि या दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Jiju

*****

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Jija

*****

Also Read: मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Jiju In Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Jiju


*****

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे..
मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Jija

*****

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Jiju

*****

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य.
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!
Happy Birthday Jija

*****

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो,
आपल्या कर्तुत्वाची ख्याती..
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी,
मनामनाची नाती…
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
Happy Birthday Jiju

*****

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Jija

*****

तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Birthday Jiju

*****

Content Are: Birthday Wish For Jiju In Marathi, Happy Birthday Mehune In Marathi, Birthday Wishes Jiju In Marathi, Birthday Wishes For Jijaji In Marathi, Happy Birthday Wishes For Brother In Law In Marathi.

Also Read: मेहुणे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Exit mobile version